उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणार नाहीत पिंपल्स, फक्ट करा 'हा' उपाय

पुजा बोनकिले

उन्हाळा सुरू झाला असून आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

Sakal

उन्हाळ्यात धुळ, तेलकट त्वचा आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स वाढू शकतात.

Sakal

उन्हातून आल्यावर खुप घाम आला असेल तर लगेच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावे.

Sakal

बाहेरून आल्यावर फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवावा.

Sakal

तुम्ही टोमॅटो आणि साखर वापरून घरीच स्क्रब करू शकता.

Sakal

यासाठी अर्धा टोमॅटो चिरून घ्या आणि त्यात साखर टाका.

Sakal

हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी.

Sakal

यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाही.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal