Anushka Tapshalkar
आजच्या स्क्रीन-लाइफमध्ये डोळ्यांवर ताण वाढतोय—म्हणून योग्य आहार खूप गरजेचा!
Eye care importance
Sakal
व्हिटॅमिन A ने समृद्ध—दृष्टी सुधारण्यासाठी आणि रातांधळेपणा टाळण्यासाठी उपयुक्त
carrot
ल्यूटिन आणि झिऍक्सँथिनसारखे अँटिऑक्सिडंट्स—डोळ्यांना हानिकारक प्रकाशापासून संरक्षण
Spinach
sakal
व्हिटॅमिन E चा उत्तम स्रोत—डोळ्यांचे पेशी नुकसानापासून वाचवतात
almonds
ल्यूटिन, झिंक आणि जीवनसत्त्वे—दृष्टी सुधारतात आणि डोळ्यांचे आरोग्य टिकवतात
Egg
sakal
व्हिटॅमिन C मुबलक—डोळ्यांच्या रक्तवाहिन्या मजबूत करून इन्फेक्शनपासून बचाव
oranges
दररोज या पदार्थांचा समावेश करा आणि स्क्रीन टाइम कमी ठेवा—डोळे राहतील निरोगी!
Lessen Screen Time
Everything about Burning Feet Syndrome
sakal