Anushka Tapshalkar
पायांमध्ये जळजळ, मुंग्या येणे किंवा सुई टोचल्यासारखी भावना—ही ‘बर्निंग फीट सिंड्रोम’ची लक्षणे असू शकतात.
Everything about Burning Feet Syndrome
sakal
ही समस्या सतत होत असेल तर ती शरीरातील मोठ्या बिघाडाचा इशारा असू शकते.
Everything about Burning Feet Syndrome
sakal
नसा व्यवस्थित काम न केल्यास किंवा सूज आल्यास पायांत जळजळ वाढते.
Effect on Veins
Sakal
मधुमेहामुळे नसांचे नुकसान होऊन ‘पेरिफेरल न्यूरोपॅथी’ निर्माण होते.
Diabetes
Sakal
Vitamin B12 कमी झाल्यास नसांची ताकद कमी होते आणि जळजळ जाणवते.
Vitamin B12 Deficiency
हायपोथायरॉइडिझममुळे नसांची गती मंदावते आणि पाय दुखणे-जळजळ वाढते.
Thyroid
पायांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास जळजळ, वेदना जाणवू शकतात.
Less Blood Circulation
sakal
किडनी समस्यांमुळे शरीरात विषारी घटक साचतात आणि नसांवर परिणाम होतो.
Impact of Kidney and Toxins
Sakal
जास्त वेळ उभं राहणं, घट्ट शूज, घाम, फंगल इन्फेक्शन यामुळेही त्रास वाढतो.
Daily Habits
sakal
Sunscreen Mistakes to Avoid for Correct Effects
sakal