त्वचेचं नुकसान टाळायचं असेल तर रंगपंचमीनंतर लगेच घ्या अशी काळजी

Anushka Tapshalkar

रंग खेळल्यानंतर त्वचेची काळजी

रंग, रासायनिक घटक आणि हार्ड पाण्यामुळे त्वचेचा नैसर्गिक बॅरियर खराब होऊ शकतो. त्यामुळे घरी आल्यानंतर त्वचेची सौम्य स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

Post Holi Skincare Tips

|

sakal

रात्री डबल क्लिन्सिंग

ऑइल-बेस्ड क्लिन्झरने रंग हळूवार काढा आणि त्यानंतर सौम्य फेसवॉश वापरा. जोरात घासणे टाळा.

Double Cleansing at Night

|

sakal

तेलकट त्वचेसाठी रूटीन

क्ले मास्क वापरून पोअर्स स्वच्छ करा. नायसिनामाइड सिरम व जेल-बेस्ड मॉइश्चरायझर लावा. गरज असल्यास अ‍ॅलोवेरा जेल वापरा.

Skincare Routine for Oily Skin

|

sakal

कोरडी व संवेदनशील त्वचेसाठी हायड्रेशन

क्रीम-बेस्ड क्लेन्झर, हायड्रेटिंग टोनर/एसन्स, हायलुरॉनिक सिरम आणि सेरामाइड्सयुक्त मॉइश्चरायझर वापरा. शेवटी फेस ऑइलने मॉइश्चर लॉक करा.

Hydration for Dry and Sensitive Skin

|

sakal 

नॉर्मल त्वचेसाठी स्किनकेअर

ऑइल क्लेन्झर + फोम क्लेन्झर, रिफ्रेशिंग टोनर आणि शांत करणारा शीट मास्क वापरा. मॉइश्चरायझर भरपूर प्रमाणात लावा.

Skincare for Normal Skin

|

sakal

काय टाळाल? (Major Don’ts)

स्क्रब, AHA-BHA पील्स, सुगंधी व अल्कोहोलयुक्त प्रॉडक्ट्स टाळा. वारंवार चेहरा धुणेही नुकसानकारक ठरू शकते.

Avoid Some Mistakes

|

sakal

सनस्क्रीन विसरू नका

दिवसा SPF 40 व PA++++ असलेला सनस्क्रीन नक्की वापरा, घरात असतानाही.

Do Not Forget Sunscreen

|

sakal

48 तास ते 1 आठवडा काळजी

त्वचा बरी वाटेपर्यंत ही रूटीन पाळा. तीव्र रॅशेस किंवा ब्रेकआउट्स असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Skincare for 48 Hrs to 1 Week 

|

sakal

वृंदावन ते वाराणसी...या मंदिरांमध्ये अशी साजरी होते रंगांची अनोखी होळी!

Various Temples To Experience Traditional Holi In India | sakal
आणखी वाचा