Sandeep Shirguppe
सध्या बाजारात हापूस, दशेरी, तोतापुरी, रायवळ, पायरी असे असंख्य प्रकारचे आंब्यांचे प्रकार बाजारात विकायला असतात.
Devgad Hapus mango characteristics and features
esakal
रत्नागिरी, देवगड या ठिकाणी मिळणारे हापूस आंबे फारच प्रसिद्ध आहेत.
Devgad Hapus mango characteristics and features
esakal
अस्सल देवगड हापूस आंबा पिकला की त्याचा सुगंध इतका दरवळतो.
Devgad Hapus mango characteristics and features
esakal
अस्सल देवगड हापूस आंबा जर नैसर्गिकरित्या पिकवलेला असेल तर त्याची साल फक्त हातालाच नाही तर दिसायलाही पातळ असते.
Devgad Hapus mango characteristics and features
esakal
आंबा कृत्रिमरित्या पिकवला असेल तर तो पिवळाधम्मक आणि एकाच रंगाचा वाटतो.
Devgad Hapus mango characteristics and features
esakal
नैसर्गिकरित्या पिकलेला अस्सल हापूस आंबा हा खालच्या टोकाशीसुद्धा गोलाकार आणि वजनदार असतो.
Devgad Hapus mango characteristics and features
esakal
फळांचा राजा जर आंबा असेल तर आंब्यांचा राजा हापूस आहे; याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचं रसाळ असणं.
Devgad Hapus mango characteristics and features
esakal
आंब्याची चव हे आंब्याच्या जगभर पसरलेल्या प्रसिद्धीचे एकमेव कारण आहे.
Devgad Hapus mango characteristics and features
esakal