सकाळ डिजिटल टीम
आंतरराष्ट्रीय व्यापार हा जवळपास डॉलरमध्ये केला जातो. मात्र डॉलर हे जगातलं सर्वाधिक महाग चलन नाहीय.
Currency
Esakal
जगातल्या महागड्या चलनांमध्ये डॉलर हा दहाव्या क्रमांकावर आहे. तर पाउंड पाचव्या स्थानी आहे.
Currency
Esakal
सध्या (2026) जगात सर्वात महाग आणि मजबूत चलन म्हणजे Kuwaiti Dinar (KWD) आहे. 1 Kuwaiti Dinar हे 3.2 ते 3.3 US डॉलर इतके आहे.
Currency
Esakal
भारतीय रुपयाच्या तुलनेत एका कुवैत दिनारची किंमत ही २८० ते ३०० रुपये इतकी आहे.
Currency
Esakal
दिनार हे कुवैत, बहरीन आणि जॉर्डन या ३ देशांचे मुख्य चलन आहे. यामध्ये कुवैत दिनारचे मूल्य सर्वाधिक आहे.
Currency
Esakal
कुवैत दिनारनंतर बहरीनी दिनार हे दुसऱ्या क्रमांकाचं महागडं चलन आहे. त्यानंतर ओमानी रियाल, जॉर्डन रियाल यांचा क्रमांक लागते.
Currency
Esakal
जगातलं सर्वात स्वस्त चलन इराणचं रियाल हे आहे. याची किंमत एक डॉलरला १० लाखांपेक्षा जास्त रियाल इतकी आहे.
Currency
Esakal
इराणी रियालशिवाय लेबनीस पाउंड, विएतनाम आणि इंडोनेशियन चलन सर्वात कमी किंमतीचे आहेत.
Currency
Esakal
Goa Plan
Esakal