Anushka Tapshalkar
बदलत्या कामाच्या पद्धतीमुळे आजकाल बरेचजण वाढत्या पोटाच्या चरबीमुळे त्रस्त आहेत.
ही चरबी कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करतो, जसेकी व्यायाम, डाएट इत्यादी. तसेच काही पेय पुढे दिले आहेत.
तुमचे चयापचय वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, आणि चरबी कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू पिळून पिणे फायदेशीर ठरते.
ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ब्लोटिंग कमी होण्यास मदत होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
आल्याच्या चहाचे सकाळी सेवन केल्यास पचन सुधारते, इंफ्लेमेशन कमी करते, आणि चयापचयाची गती वाढवते.
हे पेय सकाळी प्यायल्याने भूक नियंत्रित होते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.
ब्लोटिंग कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी रोज सकाळी काकडी-पुदीन्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.