Puja Bonkile
अनेक आजार हे पोटापासून उद्भवतात.
यामुळे पोटाची काळजी घेणे गरजेचे आहे.
आजकाल बैठेकाम आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना पोटा संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.
जर तुम्हाला पोट कमी करायचे असेल तर पुढील घरगुती उपाय करू शकता.
नियमितपणे सकाळी उठून कोमट पाणी प्यावे.
दिवसभरात एकदा तरी योगा करावा.
योग्य वेळेत पोषक आहार घ्यावा.
आहारात हंगामी फळांचा समावेश करावा
तेलकट आणि फास्टफूडचे सेवन टाळावे,