काळी मान उजळवण्यासाठी घरगुती उपाय

पुजा बोनकिले

अनेक लोक फक्त चेहरा चमकदार बनवण्यासाठी विविध उपाय करत असतात.

Sakal

पण मान स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देत नाही.

Sakal

यामुळे मान काळी पडते.

Sakal

बेसणमध्ये हळद, लिंबू आणि दही मिक्स करून लावल्यास काळेपणा कमी होतो.

Sakal

कच्च दूध देखील मानेचा काळेपणा कमी करण्यास मदत करते.

Sakal

कच्च्या दूधामध्ये कापसाचा गोळा भिजवून मानेवर चोळावे. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ पुसावे.

Sakal

टोमॅटो आणि साखर मानेवर लावल्यास काळेपणा कमी होतो.

Sakal

तसेच तुम्ही दूधात लिंबू मिक्स करून मानेवर लावल्यास काळपटपणा कमी होतो.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal