Anushka Tapshalkar
ओले शूज, घाम आणि दमट हवामानामुळे बुटांमध्ये बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते.
shoes smell in mansoon
esakal
सुकवलेली लिंबू किंवा संत्र्याची साल रात्री शूजमध्ये ठेवा. ती दुर्गंधी शोषून घेऊन शूज ताजे ठेवण्यास मदत करते.
esakal
समप्रमाणात पांढरे व्हिनेगर आणि पाणी मिसळून शूजमध्ये हलका स्प्रे करा. यामुळे दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी होतात. (लेदरच्या शूजवर वापर टाळा.)
Vinegar
eSakal
४-५ लवंगा आणि २-३ कापूराच्या वड्या कापडात बांधून शूजमध्ये ठेवा. यामुळे ओलसरपणा आणि दुर्गंधी कमी होते.
Camphor Making
sakal
सुकवलेली कडुनिंबाची पाने शूजमध्ये रात्रभर ठेवा. ती बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत करतात.
esakal
ओले शूज वापरण्याऐवजी हवेशीर ठिकाणी पूर्णपणे सुकू द्या. त्यामुळे दुर्गंधी आणि जंतूंची वाढ कमी होते.
Dry Shoes
esakal
स्वच्छ मोजे वापरा, शूज नियमित हवेत ठेवा आणि आठवड्यातून एकदा स्वच्छ करा. त्यामुळे पावसाळ्यातही शूज फ्रेश राहतील.
Shoes Lifestyle
Khadakwasla Dam Filling Rapidly! Check Latest Level
eSakal