Vinod Dengale
जून महिन्यात पावसाने हजेरी न लावल्याने संपूर्ण पुण्यात पाण्याचा तुटवडा जाणवला होता.
Heavy Rain Boosts Khadakwasla Dam Storage
eSakal
मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आलं.
Khadakwasla Dam Storage
eSakal
गेले 2 दिवस खडकवसला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला.
Khadakwasla Dam Water Level Surges After Heavy Rainfall
eSakal
6 जुलैच्या आकडेवारीनुसार खडकवासला धरण सुमारे 32% भरलं आहे.
Khadakwasla Storage Increased to 32%
esakal
पुढच्या 24 तासात धरण 80 टक्के भरण्याची शक्यता आहे.
80% in next 24Hours
eSakal
खडकवासला धरण 80% भरल्यास विसर्ग सुरू करणार असे सांगितले जात आहे.
Water Realese
eSakal
खडकवासला धरणात पाणी वाढ झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
Good News for punekar
eSakal
Indrayani River Floods Alandi
eSakal