Aarti Badade
प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईल महत्त्वाचा असून त्याची संपूर्ण कार्यक्षमता केवळ बॅटरीच्या आयुष्यावर अवलंबून असते.
phone settings for battery backup
Sakal
फोनमधील 'लोकेशन' सतत ऑन ठेवल्यामुळे बॅटरी वेगाने संपते, त्यामुळे गरज असेल तेव्हाच ते सुरू ठेवावे.
phone settings for battery backup
sakal
मोबाईलचा जास्त ब्राइटनेस बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्यामुळे ऑटो-ब्राइटनेस किंवा कमी ब्राइटनेस वापरणे केव्हाही चांगले.
phone settings for battery backup
Sakal
पार्श्वभूमीवर (Background) अॅप्स सतत अपडेट होत राहिल्याने बॅटरी खर्च होते, म्हणून सेटिंग्समध्ये जाऊन 'ऑटो-अपडेट' बंद करा.
phone settings for battery backup
Sakal
मोबाईलमध्ये गेम खेळून झाले की ते बॅकग्राउंडला सुरू न ठेवता पूर्णपणे बंद करण्याची खात्री करा.
phone settings for battery backup
sakal
वापर नसतानाही ब्लूटूथ आणि वाय-फाय स्कॅनिंग सुरू राहिल्याने बॅटरी ड्रेन होते, त्यामुळे हे पर्याय ऑफ ठेवावेत.
phone settings for battery backup
Sakal
प्रत्येक नोटिफिकेशनमुळे फोनची स्क्रीन ऑन होऊन बॅटरी खर्च होते, त्यामुळे बिनकामाच्या अॅप्सचे नोटिफिकेशन्स आत्ताच बंद करा.
phone settings for battery backup
Sakal
foul-smelling burps signs of serious stomach issue
Sakal