असा वाचवा तुमचा टॅक्स! यातून मिळणाऱ्या पैशावर एक रुपयाही टॅक्स भरावा लागतं नाही

Vinod Dengale

टॅक्स बचत

योग्य नियोजन केल्यास तुम्ही कायदेशीररीत्या करमुक्त उत्पन्न मिळवू शकता. त्यासाठी पुढील पर्याय पाहा

Tax Saving Tips

शेती उत्पन्न

शेतीमधून मिळणारे उत्पन्न भारतामध्ये पूर्णपणे करमुक्त असते.

Tax Saving Tips

EPF पैसे

तुम्ही जर सलग 5 वर्ष नोकरी केल्यानंतर Employees' Provident Fund Organisation (EPFO) EPF खात्यातून काढलेले पैसे टॅक्स फ्री असतात.

Tax Saving Tips

विमा पॉलिसी

जीवन विम्याची मॅच्युरिटी आणि मृत्यू दावा केल्यानंतर मिळणारे पैसे देखील पूर्णपणे करमुक्त असतो

Tax Saving Tips

शिष्यवृत्ती

शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती ही पूर्णतः म्हणजेच 100% करमुक्त असते.

Tax Saving Tips

PPF

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये केलेली गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम सगळं करमुक्त असतं.

Tax Saving Tips

ग्रॅच्युइटी

नोकरीनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी ही देखील 20 लाखांपर्यंत करमुक्त असते.

Tax Saving Tips

वारसा संपत्ती

वारसाहक्काने तुम्हाला मिळालेली मालमत्ता ही पूर्णपणे करमुक्त असते. मात्र त्या मालमत्तेतून पुढे मिळणारे भाडे किंवा व्याज करपात्र असू शकते.

Tax Saving Tips

सुकन्या योजना

सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणूक आणि व्याज हे सगळं करमुक्त असतं.

Tax Saving Tips

Top 7 Government Schemes You Should Know to Save Money

|

eSakal

या '७' सरकारी योजना माहित नसतील तर नुकसान तुमचंच!