पुजा बोनकिले
सध्या Ghibli स्टाइल फोटो बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे.
ChatGPT वर लिमिटेड फोटो Ghibli स्टाइलमध्ये बनवता येतात.
यामुळे अनेक युजर्स Grok AI वर Ghibli स्टाइल फोटो बनवत आहेत.
अनेक सेलिब्रिटी, नेते यांनी आपले फोटो Ghibli स्टाइल बनवून शेअर केले आहेत.
आज आपण रोज वापरत असलेले सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे लोगो Ghibli स्टाइलमध्ये पाहणार आहोत.
हे अॅप आपण रोज मॅसेज, फोटो यासारख्या अनेक गोष्टींसाठी वापर करतो.
या अॅपचा अनेक लोक रिल्स, फोटो बनवण्यासाठी वापरतात.
फेसबुकचा वापर अनेक लोक फोटो, व्हिडिओ तसेच स्वत:चे मत व्यक्त करण्यासाठी वापरतात.
युट्युबवर अनेक लोक व्हिडिओ शेअर करण्यासाठी वापरतात.
ट्विटर हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे. ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येते.