Sandeep Shirguppe
करोडो भारतीय वापरत असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये आपल्याला वेगवेगळे बदल होत असताना पहायला मिळत आहेत.
WhatsApp Message
esakal
व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा नवीन अपडेट आणलं आहे. याचा युजर्सना मोठा फायदा होणार आहे.
WhatsApp Message
esakal
तुम्ही तुमचा नंबर सेव्ह न करताही व्हॉट्सअॅप मेसेज पाठवू शकता, ही पद्धत खूप सोपी आहे.
WhatsApp Message
esakal
एखाद्याचा नंबर सेव्ह न करताही मेसेज करता येणार आहे. यामध्ये तुम्ही तुमची प्रायव्हसी ठेवू शकता.
WhatsApp Message
esakal
प्रथम, तुम्हाला तो नंबर चॅटला पाठवावा लागेल. तुम्ही तो नंबर स्वतःला पाठवू शकता.
WhatsApp Message
esakal
जर तुम्हाला मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला कॉल करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता.
WhatsApp Message
esakal
दुसरा मार्ग म्हणजे लिंक तयार करणे आणि मेसेज पाठवणे. यासाठी तुम्हाला https://wa.me/number टाइप करावे लागेल.
WhatsApp Message
esakal
तुम्हाला मेसेज करायचा असलेला नंबर या लिंकवर एंटर करावा लागेल. लिंकवर क्लिक केल्याने चॅट विंडो उघडेल. यातून तुम्ही चॅट करू शकता.
WhatsApp Message
esakal