Aarti Badade
स्ट्रॉबेरी (Strawberry) खरेदी करताना त्यांची नैसर्गिक चव (Natural Taste) आणि गुणवत्ता (Quality) जपली आहे की नाही, हे ओळखणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
Adulterated Strawberries
Sakal
जर स्ट्रॉबेरीचा रंग खूप एकसारखा, तेजस्वी (Bright) आणि कृत्रिम लाल (Artificial Red) दिसत असेल, तर ती रासायनिक (Chemical) रंगाने रंगवलेली असू शकते.
Adulterated Strawberries
Sakal
नैसर्गिक स्ट्रॉबेरीला गोड आणि मातीचा विशिष्ट वास येतो. जर वास येत नसेल किंवा ती खूप कडक असेल, तर ती कृत्रिम असू शकते.
Adulterated Strawberries
Sakal
एका ग्लास पाण्यात (Water) एक स्ट्रॉबेरी टाका. जर ती पाण्यात रंग (Color) सोडत असेल, तर ती भेसळयुक्त (Adulterated) असण्याची शक्यता आहे.
Adulterated Strawberries
Sakal
इंजेक्टेड स्ट्रॉबेरीवर बारीक सुईचे छिद्र (Needle Hole) दिसू शकते, जिथून रसायनं (Chemicals) आत टोचली (Injected) जातात.
Adulterated Strawberries
Sakal
इंजेक्टेड फळं खूप गोड लागतात, पण त्यांच्यात नैसर्गिक चव नसते. तसेच, त्यांचा आकार फुगलेला (Swollen) किंवा असमान (Uneven) दिसू शकतो.
Adulterated Strawberries
Sakal
हलका लाल, थोडासा हिरवा रंग आणि घट्ट (Firm) असलेली स्ट्रॉबेरी निवडा. नैसर्गिक सुगंध (Natural Fragrance) तपासूनच खरेदी करा.
Adulterated Strawberries
Sakal
Bajra Bhakri winter Benefits
Sakal