Saisimran Ghashi
पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
How Petrol Pump Frauds Happen in India
esakal
इंधन भरण्यापूर्वी मशीनवर 'झिरो' (०) सेट केला आहे की नाही याची खात्री करा.
Common Mistakes That Lead to Fuel Cheating
esakal
पेट्रोलची घनता ७३०-७७५ आणि डिझेलची ८२०-८७० दरम्यान असल्याची खात्री करा.
Petrol and Diesel Density Check
esakal
मीटरच्या आकड्यांकडे सतत लक्ष ठेवा, कारण वेगाने वाढणाऱ्या रीडिंगमध्ये फेरफार असू शकतो.
Spotting Meter Manipulation
esakal
कर्मचारी बोलण्यात गुंतवून शून्यावर न आणता पुन्हा इंधन भरण्याची शक्यता असते, तिथे सावध राहा.
Manipulation by petrol pump workers
esakal
इंधन अपेक्षेपेक्षा कमी भरल्याचे वाटल्यास मशीनमध्ये छेडछाड झालेली असू शकते.
fuel Short Delivery
esakal
फसवणुकीची शंका आल्यास पंपावरील ५ लिटरच्या प्रमाणित उपकरणाने इंधनाचे मोजमाप तपासा.
Official 5-Litre Test Every Driver Should Demand
esakal
तुम्ही मागितलेले साधे पेट्रोलच भरले जात आहे की महागडे प्रीमियम, याकडे लक्ष द्या.
Wrong Fuel Filling Risks and Prevention
esakal
इंधन भरताना मीटरचे आकडे मध्येच उड्या मारत असतील, तर इंधन भरण्याचे थांबवा.
jumping meter scam petrol pump
esakal
कोणतीही अनियमितता आढळल्यास त्वरित पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाकडे दाद मागा.
Where to Complain Against Petrol Pump Scams
esakal
मोठी फसवणूक झाल्यास पेट्रोलियम मंत्रालयाच्या वेबसाइटवर किंवा ग्राहक सेवा केंद्रावर तक्रार करा.
Smart Tips to Stay Safe at Petrol Pumps
esakal
vijay thalapathy movies hindi dubbed
esakal