बदलत्या हवामानात आजारी पडायचं नसेल तर हे नक्की वाचा

सकाळ डिजिटल टीम

शरीराची काळजी

बदलत्या वातावरणात (हवामान) शरीराची काळजी घेणे खूप महत्वाचे असते.

health tips | sakal

वातावरण

बदलत्या वातावरणात शरीराची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.

health tips | sakal

पौष्टिक आहार

फळे, भाज्या, कडधान्ये, आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करा. तसेच जंक फूड टाळावे.

health tips | sakal

पुरेसे पाणी

शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या, तापमानानुसार पाण्याचे प्रमाण वाढवा.

health tips | sakal

नियमित व्यायाम

रोज काही वेळ चालणे, योगा किंवा इतर हलके व्यायाम करा. शरीर सक्रिय ठेवल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

health tips | sakal

चांगली झोप

नियमित झोपेचे वेळापत्रक ठेवा आणि 7-9 तास झोप घ्या.

health tips | sakal

आजारांवर उपचार

हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.

health tips | sakal

डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्हाला ताप, सर्दी किंवा खोकला आला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

health tips | sakal

कुटुंबासोबत वेळ घालवा

हवामाना बदलानुसार कपडे घाला. तसेच सामाजिकदृष्ट्या सकारात्मक राहा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.

health tips | sakal

डेंग्यू झाल्यास काय खाऊ नये?

येथे क्लिक करा