पुजा बोनकिले
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास अनेक समस्या उद्भवतात.
Diabetes
Sakal
दरवर्षी १४ नोव्हेंबरला जागतीक मधुमेह दिन साजरा केला जातो.
diabetes
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.
मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर ब्लॅखबेरी खावी.
जांभूळ खाणे मधुमेहांसाठी फायदेशीर असते.
जांभूळ खाल्याने इन्सूलिनची पातळी कमी होते.
diabetes
या फळांचे सेवन केल्याने ग्लायसेमिक इडेक्स कमी होतो.
diabetes
या दोन्ही फळांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे पचन सुलभ होते.
या फळांमध्ये कॅलरी कमी असते. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते.
weight loss
how to identify fake eggs at home
Sakal