वीकऑफ जवळ आला की लोक का होतात Happy? वाचा मानसशास्त्र काय सांगतं

पुजा बोनकिले

कामाच्या थकव्यापासून सुटका

आठवडाभराच्या धकाधकीनंतर शरीर-मेंदूला विश्रांती मिळणार याचा आनंद होतो.

उशिरा उठता येते

अर्लाम न लावता निवांत झोप घेता येणार या गोष्टींचा आनंद असतो.

कुटुंबासोबत वेळ घालवता येतो

वीकऑफच्या दिवशी जवळच्या लोकांसोबत वेळ घालवता येते.

स्वतःसाठी वेळ मिळतो

हौशी काम, वाचन, जिम, चित्रपट, गेम, जे आठवड्यात करता येत नाही ते करता येते.

बाहेर जाण्याचा प्लॅन

शॉपिंग, कॅफे, ट्रिप, रिलॅक्सिंग डिनर याची तयारी करता येते. यामुळे वीकऑफ आवडतो.

मानसिक तणाव कमी होतो

कामाच्या दडपणापासून थोडा ब्रेक मिळाल्याने मन प्रसन्न होतं.

stress

| Sakal

छंद जोपासण्याची वेळ

वीकऑफच्या दिवशी पेंटिंग, म्युझिक, कुकिंग, फोटोग्राफी यांना वेळ देता येतो.

पुन्हा ऊर्जेनं कामाला सुरुवात करता येते

वीकऑफमुळे शरीर-मन रीफ्रेश होऊन कामात नवीन जोश येतो.

जगभरात चर्चा! ‘या’ 10 देशांत पुरुषांचं प्रमाण प्रचंड, पण विवाहासाठी मुलीच नाहीत

countries with highest male-to-female ratio:

|

Sakal

आणखी वाचा