संत्री जास्त दिवसांसाठी कसे स्टोअर कराल?

पुजा बोनकिले

संत्री खाणे आरोग्यदायी असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

Sakal

संत्री सामान्य तपमानात ठेवावी. यामुळे तुम्ही त्यांना 7-8 दिवस खराब होणार नाही.

Sakal

थेट सूर्यप्रकाश संत्री ठेऊ नका.

Sakal

किचन ओट्यावर ठेवताना लक्षात ठेवा की तुम्ही गॅसपासून योग्य अंतरावर ठेवले आहे.

Sakal

जास्त दिवस साठवण्यासाठी संत्री फ्रिजमध्ये ठेवावे.

Sakal

ओलावा टिकवून ठेवण्यासाठी छिद्रित प्लास्टिकच्या पिशवीत संत्री ठेवावी.

Sakal

संत्र्यांना तीव्र गंध असलेल्या पदार्थांपासून दूर ठेवा कारण ते सहजपणे गंध शोषून घेतात.

Sakal

कापलेल्या संत्र्यांना कोरडे पडू नये म्हणून झाकण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीचा वापर करावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal