उन्हाळ्यात आंबा कसे स्टोअर करावे?

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबे विक्रिसाठी येतात.

Sakal

अनेक लोक मोठ्या प्रमाणात आंबे घरी आणतात.

Sakal

पण आंबे जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Sakal

आंबे सारखे चेक करत राहावे.

Sakal

आंबे पेपर बॅगमध्ये ठेवावे.

Sakal

आंब्याचे छोटे तुकडे करून एअर टाइट डब्ब्यांमध्ये ठेवावे.

Sakal

यामुळे फ्रोजन फ्रुट तयार होईल.

Sakal

तसेच तुम्ही आंबे एका कापडामध्ये ठेऊ शकता. यामुळे जास्त दिवस आंबे टिकून राहतील.

Sakal

हापूस आंबा खरेदी करत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso Mango | Sakal