Puja Bonkile
अनेक लोकांना चहा प्यायला खुप आवडते.
हिवाळा असो वा उन्हाळा दिवसाची सुरूवात काही लोक चहानेच करतात.
चहा पावडर जास्त दिवस चांगली ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेऊ शकता
.यासाठी प्लस्टिकच्या पिशवीचा वापर करू शकता.
चहा पावडर ओली नसावी.
चहा पावडर सामान्य तापमानावर ठेवावे.
तुम्ही चहा पावडर हवा बंद डब्ब्यात ठेऊ शकता.