वर्षभर गहू राहील चांगले, फक्त स्टोअर करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Puja Bonkile

उन्हाळा

उन्हाळ्यात सर्वच लोक घरात गहू साठवून ठेवतात.

how to store wheat | Sakal

गोष्टी लक्षात ठेवा

वर्षभर गहू चांगले ठेवायचे असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

how to store wheat | Sakal

जुने गहू

जुने गहू असलेल्या पोत्यात कधीही नवीन गहू भरू नका. याशिवाय, ते पोत्यात भरताना पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजे याची काळजी घ्यावी.

how to store wheat | Sakal

उन्हात ठेवा

बाजारातून गहू आणल्यानंतर कडक उन्हात ठेवा. मगच पोत्यात भरून ठेवा.

how to store wheat | Sakal

कढीपत्त्याची पाने

जर तुम्हाला गहू किडे आणि भुंग्यांपासून वाचवायचा असेल तर त्यात कडुलिंबाची पाने घालून स्टोअर करू शकता.

how to store wheat | Sakal

पोती जमिनीवर ठेवू नका

पोती कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. असे केल्याने ते ओलाव्यामुळे गहू खराब होऊ शकतात. पोती कायम टेबलवर किंवा उंचावर ठेवावी.

how to store wheat | Sakal

तेजपान

तुम्ही गहू वर्षभर चांगले ठेवण्यासाठी तेजपान वापरू शकता.

how to store wheat | Sakal

पगाराच्या दिवशी 'या' 5 चुका करू नका

salary | Sakal
आणखी वाचा