पुजा बोनकिले
ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशी लगेच तो खर्च करू नका.
पगाराच्या दिवशी कुणाची देणी द्यायची असेल तर देऊ नका.
दुसऱ्या दिवशी देणी देऊ शकता.
पगाराच्या दिवशी पगार देवाजवळ ठेवावा.
जर पगार बँकेत जमा होत असेल तर थोडे पैसे काढून देवा जवळ ठेवा आणि त्याला हळदी-कुंकु लावा.
असे केल्याने पगार महिनाभर पुरतो अशी मान्यता आहे.