पुजा बोनकिले
अनेक लोक फोन खराब झाल्यावर नवीन फोन खरेदी करतात.
how to protect a new smartphone
Sakal
नवीन फोनची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
how to protect a new smartphone
Sakal
नवीन फोन खरेदी केल्यावर सर्वात आधी फोन कव्हर घ्यावी. यामुळे बॅकसाइड लवकर खराब होणार नाही.
how to protect a new smartphone
Sakal
चांगल्या दर्जेचा स्क्रीन प्रोटेक्टर घ्यावा. यामुळे स्क्रीनवर स्क्रॅच पडणार नाही.
how to protect a new smartphone
Sakal
फोनचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. नवीन ऑपरेटिंग सिस्टिम इन्टॉल करा.
how to protect a new smartphone
Sakal
बॅटरी जास्त चार्ज करु नका. ८० पर्यंत मोबाइल चार्ज करावा.
how to protect a new smartphone
Sakal
फक्त विश्वसनीय स्त्रोतांकडून अॅप्स डाउनलोड करावे. गरज नसलेले अॅप्स डिलिट करावे.
how to protect a new smartphone
Sakal
महत्वाच्या फायली आणि डेटाचे रक्षण करण्यासाठी क्लाउडवर किंवा बाह्य डिव्हाइसवर बॅकअप घ्यावा.
how to protect a new smartphone
Sakal
Cancer
Sakal