पावसाळ्यात 'अशी' घ्या झाडांची काळजी

पुजा बोनकिले

पावसाळा सुरू झाल्यामुळे उन्हाच्या झळांपासून आराम मिळाला आहे.

Sakal

उन्हाळ्या प्रमाणेच झाडांची पावसाळ्यात देखील झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.

Sakal

पावसाळ्यात झाडांना जास्त पाण्याची गरज नसते.

Sakal

त्यामुळे कुंडीमध्ये जास्त पाणी साचू देऊ नका.

Sakal

कुंड्यांना छिद्र नसेल तर पाडावे.यामुळे पाणी साचणार नाही.

Sakal

कुंडीच्या खाली प्लेट ठेवली असेल तर ती काढून टाकावी.

Sakal

पावसाळ्यात झाडांच्या बुडातील सुकलेले पाने काढून टाकावी.

Sakal

यामुळे पानांना फंगल इन्फेक्शनहोऊ शकते.

Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal