पावसाळ्यात त्वचेसाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा

Aarti Badade

त्वचा कोरडी ठेवा

पावसाळ्यात घामामुळे त्वचा आर्द्र होते आणि पिंपल्स होऊ शकतात. त्यामुळे डस्टिंग पावडर वापरून त्वचा कोरडी ठेवा.

Monsoon Skin Care | Sakal

सनस्क्रीन वापर आवश्यक

पावसाळ्यातही 15 ते 50 SPF असलेला सनस्क्रीन लावा, ज्यामुळे त्वचा सुर्याच्या हानिकारक किरणांपासून सुरक्षित राहते.

Monsoon Skin Care | Sakal

डोळ्यांखालील काळा भाग टाळा

डोळ्यांखालील गडद रंग त्वचेवर वाईट परिणाम करतो. फळं, भाज्यांचे रस आणि सॅलड नियमित खा.

Monsoon Skin Care | Sakal

योग्य फेस ऑइलचा वापर करा

बेबी ऑइल त्वचेला आवश्यक पोषण देते आणि त्वचा चमकदार ठेवते.

Monsoon Skin Care | Sakal

त्वचा नियमित स्वच्छ करा

दिवसातून सकाळी आणि रात्री चेहरा क्लींजिंग करा. तेलकट त्वचेसाठी कडुलिंब, ग्रीन टी किंवा टी ट्री फेसवॉश वापरा.

Monsoon Skin Care | Sakal

वातावरणातील बदलांवर लक्ष ठेवा

पावसाळ्यामुळे त्वचेचा पोत बदलतो, त्यामुळे मॉइश्चरायझर आणि स्किन केअर प्रोडक्ट्स योग्यप्रकारे निवडा.

Monsoon Skin Care | Sakal

आरोग्यपूर्ण आहार घ्या

त्वचेसाठी आवश्यक पोषण मिळण्यासाठी सॅलड्स, फळं, भाज्या आणि भरपूर पाणी प्यायला विसरू नका.

Monsoon Skin Care | Sakal

फिटनेससाठी अंडं हवं, पण चुकीचं कॉम्बिनेशन करू शकतं नुकसान!

Avoid These Egg Combinations | Sakal
येथे क्लिक करा