Aarti Badade
कापल्याशिवाय आणि चाखल्याशिवाय २ सेकंदात समजून घ्या आंबा गोड आहे की नाही.
जर आंब्याचा वास अननस किंवा खरबूजासारखा असेल, तर तो गोड आणि रसाळ असण्याची शक्यता जास्त आहे.
आंबा हलका आणि मऊ वाटत असेल तर समजा तो गोड आणि पिकलेला आहे.
जर आंबा खूप मऊ असेल आणि बोटं दाबल्यावर आत जाऊन परत बाहेर आला तर तो खराब होण्याच्या मार्गावर असतो.
आंब्यावर रेषा आणि सुरकुत्या असल्यास, तो आंबा चव नसलेला किंवा खराब असू शकतो.
आंब्याच्या देठातून थोडासा रस येत असल्यास, तो आंबा गोड आणि रसाळ असतो.
आंबा गोड आहे का हे या सोप्या पद्धती वापरुन ओळखा.