केसांचा कोरडेपणा होईल गायब! फॉलो करा चमक देणारे 'हे' 5 घरगुती उपाय

Aarti Badade

केसांचा ओलावा आणि चमक

केस गरम पाण्याने धुणे, केमिकल किंवा हिटिंग मशीनचा अतिवापर, क्षारयुक्त पाणी आणि तीव्र सूर्यप्रकाश यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो.

Treat Dry and Frizzy Hair Naturally at Home

|

Sakal

अंड्याचा हेअर पॅक ठरेल वरदान

केसांना आठवड्यातून एकदा अंड्याचा पांढरा भाग लावल्याने त्यातील मुबलक प्रथिनांमुळे (प्रोटिन्स) निस्तेज केस अत्यंत मुलायम आणि चमकदार बनतात.

Treat Dry and Frizzy Hair Naturally at Home

|

Sakal

'दही'

दह्यामध्ये असणारे नैसर्गिक घटक केसांना मुळापासून मऊ करतात आणि डोक्यातील हट्टी कोंडा (Dandruff) कमी करून केसांना सुंदर चमक देतात.

Treat Dry and Frizzy Hair Naturally at Home

|

Sakal

'कोरफडीचा गर'

घरात सहज उपलब्ध असणारा कोरफडीचा (Aloe Vera) ताजा गर केसांना नैसर्गिक ओलावा देतो आणि त्यांना मुळापासून मजबूत व मऊ बनवतो.

Treat Dry and Frizzy Hair Naturally at Home

|

Sakal

'शिया बटर'

शिया बटर हा एक उत्तम नैसर्गिक घटक असून तो कोरड्या केसांसाठी 'नॅचरल कंडिशनर' म्हणून काम करतो आणि गळलेले केस पुन्हा उगवण्यास मदत करतो.

Treat Dry and Frizzy Hair Naturally at Home

|

Sakal

'मेथीचे दाणे'

पाण्यात भिजवून वाटलेले मेथीचे दाणे केसांना लावल्याने किंवा त्याच्या पाण्याने केस धुतल्याने केसांची वाढ वेगाने होऊन त्यांचा राठपणा कमी होतो.

Treat Dry and Frizzy Hair Naturally at Home

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला

केसांचा वरचा थर (Cuticle) सुरक्षित ठेवण्यासाठी रासायनिक उत्पादने टाळून या ५ स्वदेशी आणि सुरक्षित नैसर्गिक उपायांचा नियमित वापर करावा.

Treat Dry and Frizzy Hair Naturally at Home

|

Sakal

वारंवार जुलाब आणि पोटफुगीचा त्रास? 'हे' नैसर्गिक उपाय ठरू शकतात फायदेशीर

acidity remedies

|

Sakal

येथे क्लिक करा