वारंवार जुलाब आणि पोटफुगीचा त्रास? 'हे' नैसर्गिक उपाय ठरू शकतात फायदेशीर

Aarti Badade

'दही'

दह्यामध्ये असणारे 'गुड बॅक्टेरिया' जुलाब होण्यास कारणीभूत असलेल्या वाईट जीवाणूंशी लढून पचनसंस्था झटपट सुधारतात.

acidity remedies

|

Sakal

'नारळाचे पाणी'

जुलाबामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होते, अशा वेळी नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवून पोटाची जळजळ शांत करते.

acidity remedies

|

Sakal

'केळी'

केळ्यातील पेक्टिन आतड्यांमधील द्रव शोषून जुलाब थांबवते, तर पोटॅशियम शरीरातून कमी झालेल्या आवश्यक घटकांची भरपाई करते.

acidity remedies

|

Sakal

'जिऱ्याचे पाणी'

दिवसातून ३ ते ४ वेळा जिऱ्याचे पाणी उकळून गाळून पिल्याने आतड्यातील हानिकारक जीवाणू मरतात आणि पोटाला आराम मिळतो.

acidity remedies

|

Sakal

'कर्क्युमिन' कोमट पानी आणि 'हळदीचा' उपाय

कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून पिल्याने त्यातील प्रतिजैविक गुणधर्म जुलाब, पोटदुखी आणि पोटाचा संसर्ग मुळापासून नष्ट करतात.

acidity remedies

|

Sakal

'मेथीचे दाणे'

भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांची बारीक पेस्ट पाण्यात मिसळून पिल्याने त्यातील नैसर्गिक 'म्युसिलेज' (चिकट पदार्थ) जुलाब रोखण्यास मदत करतो.

acidity remedies

|

Sakal

'पुदिना आणि मध'

कोमट पाण्यात पुदिन्याचा रस, लिंबू आणि मध यांचे मिश्रण दिवसातून दोनदा पिण्यामुळे पोट फुगणे व ॲसिडीटीचा त्रास लगेच कमी होतो.

acidity remedies

|

Sakal

'जांभूळ मध' ठरणार 'या' आजाराच्या लोकांसाठी वरदान!

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा