Aarti Badade
केस सुंदर दिसण्यासाठी केवळ शॅम्पू लावणे पुरेसे नाही; केसांच्या मुळांचे म्हणजेच टाळूचे आरोग्य जपणे सर्वात महत्त्वाचे आहे.
Scalp hair care tips
Sakal
जर तुमची टाळू निरोगी असेल, तर केस गळणे, कोंडा होणे आणि खाज सुटणे यांसारख्या समस्या आपोआप कमी होतात.
Scalp hair care tips
Sakal
जसे आपण चेहऱ्याला स्क्रब करतो, तसेच टाळूलाही आठवड्यातून एकदा स्क्रब करा. यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांची मुळे मोकळी होतात.
Scalp hair care tips
sakal
डोके थोडे खाली झुकवून ५ ते १० मिनिटे बोटांच्या टोकांनी टाळूचा मसाज करा; यामुळे केसांची वाढ झपाट्याने होण्यास मदत मिळते.
Scalp hair care tips
Sakal
जास्त केमिकलयुक्त शॅम्पूमुळे टाळू कोरडा पडतो. नेहमी सौम्य किंवा हर्बल शॅम्पूचा वापर करण्याचा प्रयत्न करा.
Scalp hair care tips
Sakal
पाण्यात रोझमेरीची पाने उकळून ते पाणी स्प्रे बाटलीत भरा. रोज रात्री हे पाणी टाळूला लावल्यास केसांची मुळे मजबूत होतात.
Scalp hair care tips
Sakal
केस धुवून झाल्यावर पाण्यात थोडे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून त्याने टाळू स्वच्छ करा; यामुळे कोंडा होत नाही आणि टाळूचा ओलावा टिकतो.
Scalp hair care tips
Sakal
बाहेरून आल्यावर केसांमधील धूळ आणि घाम स्वच्छ करणे गरजेचे आहे, कारण घामामुळे टाळूला संसर्ग (Infection) होऊ शकतो.
Scalp hair care tips
Sakal
खोबरेल किंवा बदामाच्या तेलाने आठवड्यातून दोनदा मालिश केल्याने टाळूला आवश्यक पोषण मिळते.
Scalp hair care tips
Sakal
योग्य आहार, पुरेशी झोप आणि टाळूची नियमित स्वच्छता हीच लांब आणि घनदाट केसांची गुरुकिल्ली आहे.
Scalp hair care tips
Sakal
Blood sugar control tip
sakal