Pranali Kodre
इंस्टाग्रामकडून नुकतेच १३ मे रोजी इन्स्टंट्स (Instants) फिचर आणि वेगळे ऍप लाँच केले आहे. हे फिचर स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी आणलेलं असल्याची जोरदार चर्चा आहे.
How to Disable Instagram Instants Feature
Sakal
इंस्टाग्रामच्या इनबॉक्स (DM) सेक्शनमध्ये उजव्या बाजूला एकावर एक फोटो रचल्यासारखा आयकॉन दिसेल, तिथे हे फिचर ओपन होत आहे.
How to Disable Instagram Instants Feature
Sakal
यात कोणतेही फिल्टर न लावता, एडिट न केलेले रिअल टाईम फोटो शेअर करू शकता.
How to Disable Instagram Instants Feature
समोरच्या युझरने फोटो पाहिल्यानंतर किंवा २४ तासांनंतर हा फोटो इनबॉक्सवरून गायब होईल. पण आर्काइव्हमध्ये १ वर्षांसाठी राहणार आहे.
How to Disable Instagram Instants Feature
Sakal
विशेष म्हणजे समोरची व्यक्ती तुमच्या इन्स्टंटमधील फोटो किंवा व्हिडिओचा स्क्रिनशॉट किंवा स्क्रिन रेकॉर्डिंग करू शकणार नाही.
How to Disable Instagram Instants Feature
जर चुकून भलताच फोटो क्लिक झाला, तर तो Undo करून लगेचच अनसेंड करू शकता.
How to Disable Instagram Instants Feature
Sakal
मात्र सध्या या फिचरबाबत मोठा गोंधळ होत आहे, कारण जर तुम्ही फोटो क्लिक केला, तर तो तुम्ही फॉलो बॅक केलेल्या सर्वांना लगेचच थेट पाठवला जातो. अनेकांना यामुळे मनस्थापही झाला आहे.
How to Disable Instagram Instants Feature
सध्या हे फिचर नवं असल्याने अनेकांनी फोटो फक्त काढून पाहिले, पण ते लगेचच अनेकांना पाठवले गेलेत. त्यात तुम्हाला कोणाला हे फोटो पाठवायचेत हे सेट करणे गरजेचे आहे.
How to Disable Instagram Instants Feature
Sakal
फिचर पूर्णपणे बंद करण्यासाठी इंस्टाग्राम प्रोफाईलवर जाऊन सेटिंग्समधील कटेंट प्रेफरन्स सेक्शनमध्ये जाऊन हाईड इन्स्टंट इन इनबॉक्स हा पर्याय ऑन करायचा आहे (Profile > Settings > Content Preferences >Hide Instants in Inbox).
How to Disable Instagram Instants Feature
Sakal
Coorg, Karnataka Travel
Sakal