Saisimran Ghashi
संपूर्ण १ वर्ष भारतीयांसाठी ChatGPT Go फ्रीमध्ये सुरू झाले आहे
chatgpt go 1 year free for indians
esakal
आजपासून OpenAI ने हि सुविधा सुरू केली आहे चला तर जाणून घ्या कसे वापरायचे
how to use chatgpt go for free
esakal
ChatGPT App किंवा वेबसाइटवर जा लॉगिन किंवा साइन अप करा तिथे Try ChatGPT Go पर्याय निवडा.
how to login/sign up chatgptgo
esakal
तिथे Upgrade to Go for Free पर्याय निवडा 0 रुपये पेमेंटचा पर्याय निवडा.
how to Upgrade to ChatGPT Go for Free
esakal
पेमेंट ऑप्शनमध्ये UPI ID/ Credit Card/Debit Card यापैकी पर्याय निवडा.
what is chatgpt go
esakal
अकाऊंटवरून 1 किंवा 2 रुपये कट होतील पण ते लगेच रिफंड होतील.
chatgpt go free subscription plan
esakal
आणि झालं मिनिटात तुमची सब्स्क्रिप्शन प्रोसेस पूर्ण होईल
chatgpt go free subscription process
esakal
आता तुम्ही ChatGPT प्रीमियम सारखे फीचर्स वापरू शकता
OpenAI chatgpt go free for indians
esakal
1838 to 2025 rare historical images
esakal