175 ते 200 वर्षांपूर्वी जग कसं होतं? आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल असे 10 दुर्मिळ फोटो पाहा

Saisimran Ghashi

पहिले छायाचित्र

कॅमेऱ्याचा शोध लागल्यानंतर 1838 मध्ये काढलेले सगळ्यात पहिले छायाचित्र

first photo of world 1838

|

esakal

क्लब कल्चर

पाश्चिमात्य देशातील क्लब कल्चरचे फोटो

western club culture photo

|

esakal

1870 सालातील फोटो

1870 मधील एक साधेसुधे घर आणि घराबाहेर उभी महिला व तिची मुलगी-मुलगा

1870 rare photos

|

esakal

1890 सालातील फोटो

युद्धानंतर घरी सुखरूप परत आलेल्या सैनिकाची आनंदी आई (1890)

1890 rare photos

|

esakal

कॅमेऱ्याचा शोध

कॅमेऱ्याचा शोध लागल्यानंतर काढण्यात आलेले लहान मुलीचे छायाचित्र

200 year old photo

|

esakal

मोशन पिक्चर

कॅमेरा निर्मितीनंतर काढलेले ब्रिटन महिलेचे पाहिले छायाचित्र (मोशन पिक्चर) 1850

uncut print from a carte-de-visite negative, New York

|

esakal

1839 मॅगजीन

सायन्स मॅगजीन 1839 मध्ये प्रसिद्ध झालेले पहिले छायाचित्र

1839 magazine of science photos

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याचा दर किती होता? आजवर किती बदल झाला..

What was the price of gold during the time of Chhatrapati Shivaji Maharaj? How much gold rate has it changed till now..

|

esakal

येथे क्लिक करा