Saisimran Ghashi
व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन वापराचे महत्वाचे साधन आहे
चॅटजिपिटी आता व्हॉट्सअॅपवर वापरता येणार आहे
व्हॉट्सअॅप आता फक्त मेटा एआय नाही, तर आपले आवडते एआय आले आहे
ChatGPT चा AI इमेज जनरेटर व्हॉट्सअॅपवर आला आहे
याच्यासाठी तुमच्या फोनमध्ये +1 (800) 242-8478 हा OpenAI चा अधिकृत नंबर सेव्ह करा.
WhatsApp उघडा आणि "Hi" असा मेसेज या नंबरवर पाठवा.
मिळालेल्या सूचनेनुसार सुरक्षित लॉगिन पेजवर तुमचं OpenAI अकाउंट लिंक करा.
लिंकिंग पूर्ण झाल्यावर तुम्ही "Create a surreal image of......" अशा पद्धतीने कमांड देऊन फोटो तयार करू शकता.