पुजा बोनकिले
मुलतानी माती थंडी असते.
उन्हाळ्यात त्वचेसाठी फायदेशीर असते.
यामुळे चेहऱ्यावर पिंपल्सचे प्रमाण कमी होते.
उन्हाळ्यात मुलतानी माती आणि चंदन पावडर लावल्यास चेहरा खराब होत नाही.
उन्हाळ्यात मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळून लावल्यास चेहार फ्रेश राहतो.
उन्हाळ्यात मुलतानी माती आणि कच्च दूध मिसळून चेहऱ्यावर लावावे. यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते
उन्हाळ्यात मुलतानी माती आणि दही लावल्यास त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.
उन्हाळ्यात मुलतानी माती आणि तांदळाचे पाणी मिसळून लावू शकता.