पुजा बोनकिले
उन्हाळ्यात आहाराची खास काळजी घेतली पाहिजे.
उन्हाळ्यात सहज पचेल असे पदार्थ खाल्ले पाहिजे.
यामुळे पचन संस्था सुरळितपणे कार्य करते.
उन्हाळ्यात रात्री सॅलेड खाल्यास पचनसंस्था सुरळितपणे कार्य करते. तसेच हे पचायला हलके असते.
रात्रीच्या वेळी भोपळ्याची भाजी खाल्ल्याने पोटासंबंधित समस्या निर्माण होत नाही. तसेच हे पचायला सुलभ असते.
मुग डाळ पचायला सुलभ असल्याने रात्री डाळीचे विविध पदार्थ बनवून खाऊ शकता
दलिया वजन कमी करण्यसाठी फायदेशीर आहे. तसेच दलिया रात्री खाल्याने हलके वाटते आणि पचन सुलभ होते.
रात्री काकडीचा रायता खावा. यामुळे पोटाला थंडावा मिळतो.