गुलाबपाण्याने मिळवा नैसर्गिक तेज

Anushka Tapshalkar

गुलाबपाण्याने मिळवा नैसर्गिक तेज

गुलाबपाणी ही सौंदर्याची नैसर्गिक देणगी आहे. ते त्वचेला ताजेतवाने, ओलसर आणि उजळ बनवते.

natural skin glow

|

sakal

त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देते

गुलाबपाणी त्वचेत आर्द्रता टिकवून ठेवते आणि कोरडेपणा दूर करते. त्यामुळे त्वचा मऊ व तजेलदार राहते.

Moisturizes skin

|

akal

नैसर्गिक क्लेंझर म्हणून वापरा

ते चेहऱ्यावरील धूळ, तेल व अशुद्धता दूर करते. तसेच त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते.

Natural Cleanser

|

sakal

टोनर म्हणून उपयोगी

गुलाबपाणी त्वचेचा pH संतुलन राखते, रोमछिद्र घट्ट करते आणि त्वचेचा टोन एकसारखा ठेवते.

Use as toner

|

sakal

त्वचेला होणाऱ्या त्रासापासून दिलासा

त्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे मुरुम, लालसरपणा किंवा सनबर्नमध्ये आराम मिळतो.

skin irritations

|

sakal

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेचे संरक्षण

गुलाबपाण्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे वृद्धत्व रोखतात आणि प्रदूषणामुळे होणारे नुकसान कमी करतात.

Use Gulab Jal for Natural Glowing Skin |

sakal

दैनंदिन वापराने मिळवा तेजस्वी त्वचा

क्लेंझर, टोनर किंवा फेस मिस्ट म्हणून दररोज वापरा आणि त्वचेचा नैसर्गिक तेजस्विता अनुभवण्यासाठी.

daily use

|

sakal

चिमूटभर हिंग देतं आरोग्याचे अनोखे फायदे!

Health Benefits of Asafoetida (हिंग)

|

sakal

आणखी वाचा