उन्हाळ्यात गुलाब जलचा वापर कसा करावा?

पुजा बोनकिले

गुलाब जल त्वचेसाठी खुप फायदेशीर असते.

gulab jal for glowing skin | Sakal

उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाब जल लावल्यावर चमक वाढते.

benefits of rose water | Sakal

गुलाब जल थेट चेहऱ्यावर कापसाच्या मदतीने लावू शकता.

glowing skin | Sakal

चेहरा स्वच्छ दिसण्यासाठी बेसण आणि गुलाब जल मिक्स करून लावू शकता.

Besan and rose water | Sakal

गुलाब जलमध्ये मुलतानी माती मिक्स करून लावू शकता.

Rose water | Sakal

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट राहण्यासाठी गुलाब जलचा वाप करू शकता.

rose water for healthy skin | Sakal

उन्हाळ्यात डोळ्यांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी गुलाब जलमध्ये भिजवलेला कापूस डोळ्यावर ठेऊ शकता

rose water for eye care | Sakal

उन्हाळ्यात गुलाब जल वापरल्याने चेहरा चमकदार दिसतो.

rose water | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal