सकाळी लवकर उठायचंय? या 1 ट्रिकने अलार्म वाजण्याआधीच येईल जाग

Saisimran Ghashi

सकाळी लवकर उठणे

सकाळी लवकर उठणे काही लोकांसाठी अवघड असू शकते, पण काही टिप्स वापरून तुम्ही लवकर उठू शकता.

early morning wakeup benefits | esakal

सोप्या ट्रिक

आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे सकाळी लवकर उठणे सहज शक्य होईल.

easy tips to waking up early | esakal

झोपेची वेळ ठरवा


प्रत्येक दिवशी एकाच वेळेवर झोपायला जा. नियमिततेमुळे आपला शरीराचा आंतर-घड्याळ सेट होईल, आणि लवकर उठणे सोपे होईल.

what is right time to sleep in night | esakal

शारीरिक व्यायाम


दिवसभरात काही शारीरिक गतिविधी करा. फिरण्यामुळे किंवा व्यायामामुळे आपल्या शरीराची ऊर्जा वाढेल आणि रात्री झोपणं सहज होईल, तसेच सकाळी उठणं सुद्धा सोपे होईल.

do hardwork and exercise | esakal

खोलीत अंधार


रात्री झोपताना आपल्या खोलीतील लाईट कमी करा, आणि मोबाईल व इतर स्क्रीनचा वापर कमी करा.

switch off room light before sleeping | esakal

सकाळी उठण्याचे कारण


सकाळी उठण्यासाठी आपल्याकडे काही प्रेरणा असायला हवी. काहीतरी उत्साही कारण ठरवा, ज्यामुळे आपल्याला उत्साहाने लवकर उठायचं असेल, जसे की व्यायाम, एक चांगला नाश्ता, किंवा दिवसभराची काही आनंददायी योजना.

reason of waking up early | esakal

चांगला परिणाम

ही टिप्स तुम्हाला झोप आणि उठण्याच्या चक्रावर चांगला परिणाम दाखवू शकतात, आणि हळूहळू तुम्हाला सकाळी लवकर उठणे सुलभ होईल.

what is right time to wake up in the morning | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

Disclaimer | esakal

बँक चेक किंवा पैसे काढायच्या स्लिपवर रकमेच्या पुढे Only/फक्त का लिहितात?

why we write only in withdrawal slip and cheque | esakal
येथे क्लिक करा