पुजा बोनकिले
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक जॅकेट, कोट वापरतात.
पण असे भारी जॅकेट कोट स्वच्छ करणे कठिण असते.
यामुळे अनेक लोक ड्राय क्लीन करतात.
पण ड्राय क्लीन करणे महाग पडते.
तुम्ही जॅकेटवरचे टॅग पाहून धुवावे.
हलक्या हाताने जॅकेटला घासावे.
जॅकेट धुण्यासाठी थंड पाणी वापरावे.
जॅकेट धुतांना सौम्य डिटर्जट वापरावे.