Saisimran Ghashi
पंचायत सीझन 4 नुकतेच रिलीज झाले असून ही अमेझॉन प्राइमवरील ही लोकप्रिय वेब सीरिज आहे
ही सिरीज आता जास्तीचे पैसे न घालवता फ्री पाहू शकता, चला तर जाणून घ्या सोपी ट्रिक
आता Jio, Airtel आणि Vi या कंपन्यांच्या निवडक प्लॅन्समधून अमेझॉन प्राईमचे मोफत सबस्क्रिप्शन मिळू शकते.
1199 रुपये प्रीपेड प्लॅनमध्ये पूर्ण अमेझॉन प्राईम मिळतो आणि 838 रुपये प्लॅनमध्ये Prime Lite मोफत मिळतो.
999 रुपये ब्रॉडबँड प्लॅनपासून सुरूवात; 200 Mbps स्पीडसह Prime आणि Hotstar दोन्ही मोफत.
1029 रुपयेच्या प्लॅनमध्ये Amazon Prime Lite मोफत मिळतो.
1299, 2499, 3999, 8499 रुपये ब्रॉडबँड प्लॅन्समध्ये Prime सबस्क्रिप्शन मोफत.
3799 रुपये प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षासाठी 6 महिन्यांचे Prime मोफत; 996 रुपयेमध्ये 84 दिवसांसाठी.
'पंचायत' सिझन 4 मध्ये पुन्हा एकदा ग्रामीण जीवनाचा वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी अनुभव मिळतो.
अभिषेक त्रिपाठी आणि त्याच्या गावातील पात्रांची मजा पुन्हा अनुभवण्याची ही संधी आहे तीही फुकट!