पुजा बोनकिले
आजकाल मोबाईळ हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे.
मोबाईलवर युट्युब व्हिडिओ पाहण्याची क्रेझ वाढली आहे
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण मोबाईलवर युट्युब व्हिडिओ पाहताना दिसतो.
पण हे व्हिडिओ पाहण्यासाठी नेट असणे गरजेचे असते.
पण तुम्हाला माहिती आहे का इंटरनेटशिवाय देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.
खाय पर्याय आहे. इंटरनेट सुरु असताना ह पर्याय वापरावा
नंतर पाहायचा असलेला व्हिडिओ शोधा आणि तो डाउनलोड करा.
नंतर तुम्ही नेट नसले तरी कुठेही आणि कधी ही पाहू शकता