Thyroid: शरीरात थायरॉईड कसे काम करते? जाणून घ्या

Monika Shinde

थायरॉईड म्हणजे काय?

थायरॉईड एक छोटा, गळ्याच्या पुढील भागात असलेला ग्रंथी आहे. हा शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या कामांचे नियमन करतो.

थायरॉईडचा तपास कसा केला जातो?

थायरॉईडचा तपास साधारणपणे रक्त चाचणीने केली जाते. TSH (थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) चे स्तर मोजले जातात.

हॉर्मोन्सचे उत्पादन

थायरॉईड दोन प्रकारचे असतात. एक हॉर्मोन्स—T3 (त्रायोडोथायरोनिन) आणि दुसरं T4 (थायरोक्सिन) हे हॉर्मोन्स शरीराच्या ऊर्जा वापरावर प्रभाव टाकतात.

शरीरावर परिणाम

थायरॉईडचे हॉर्मोन्स शरीराची उर्जा, वजन, हृदयाची गती आणि शरीराचा तापमान नियंत्रित करतात.

थायरॉईडचे विकार

थायरॉईड योग्य काम करत नसेल, तर वजन वाढणे, थकवा येणे, आणि मानसिक ताण होऊ शकतो. कमी काम करत असल्यास 'हायपोथायरॉईडीझम' आणि जास्त काम करत असल्यास 'हायपरथायरॉईडीझम' होऊ शकतो.

उपचाराची आवश्यकता

जर तुम्हाला थायरॉईडचे लक्षण दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचारामुळे तुमचं आरोग्य सुधारू शकतं.

Vitamin C Fruits: व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेली कोणती फळं? फायदे काय, जाणून घ्या

आणखी वाचा