Vitamin C Fruits: व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेली कोणती फळं? फायदे काय, जाणून घ्या

Monika Shinde

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी हा शरीरासाठी आवश्यक असलेला एक महत्वाचा पोषणतत्त्व आहे. व्हिटॅमिन C ची कमतरता शरीरावर विविध परिणाम करू शकते. पण काही फळं आहेत ज्यांमधून तुम्ही व्हिटॅमिन C सहज मिळवू शकता.

संत्रा

व्हिटॅमिन C चे सर्वोत्तम स्रोत आहे. हिवाळ्यात सर्दी-ताप आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संत्रा उपयुक्त आहे.

किवी

एक कप किवीत साधारणपणे 230% व्हिटॅमिन C असतो. व हृदयाचे आरोग्य आणि हाडांची मजबूती वाढवण्यात देखील मदत मिळते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C चा समृद्ध स्त्रोत आहे. त्वचेसाठी उत्तम आहे आणि हृदयासाठी फायदेशीर.

पपई

पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असतो. यासोबतच पचन आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

लिंबू

लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असतो. सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण मिळवण्यासाठी उपयुक्त.

आंबा

आंब्यात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडन्ट्स जास्त असतात. पचनक्रिया सुधारते आणि त्वचेला हायड्रेट ठेवते.

New Year : 2025 मध्ये बाली फिरायला जातंय? तर या अनोख्या ठिकाणांना आवर्जून भेट द्या

आणखी वाचा