रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याचे 1 नाहीतर 8 आहेत फायदे

Aarti Badade

चांगली झोप लागते

दुधातील ट्रिप्टोफॅन या अमिनो आम्लामुळे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे स्त्रवण होते, ज्यामुळे झोप चांगली लागते.

drinking milk before sleeping beneficial for health | sakal

तणाव कमी होतो

कोमट दूध पिण्यामुळे मन शांत होते आणि तणाव दूर होतो.

drinking milk before sleeping beneficial for health | sakal

स्नायूंची दुरुस्ती होते

दूध प्रोटीनयुक्त असल्यामुळे झोपेत शरीराची पुनर्बांधणी आणि स्नायूंची दुरुस्ती होते.

drinking milk before sleeping beneficial for health | Sakal

हाडे मजबूत होतात

दुधात असलेले कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांना मजबुती देतात.

drinking milk before sleeping beneficial for health | Sakal

रक्तातील साखर

थोडक्याच प्रमाणात घेतल्यास दूध ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

drinking milk before sleeping beneficial for health | Sakal

त्वचेचे आरोग्य सुधारते

दुधातील व्हिटॅमिन A, D आणि कॅल्शियम त्वचेला पोषण देतात आणि चमक वाढवतात.

drinking milk before sleeping beneficial for health | sakal

कोमट दूध प्या

झोपण्यापूर्वी कोमट दूध घेतल्यास मानसिक शांतता मिळते आणि झोप लागते.

drinking milk before sleeping beneficial for health | Sakal

हळद व गूळ घालून दूध प्या

हळद व गूळ मिसळलेले दूध प्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकल्यावर गुणकारी ठरते.

drinking milk before sleeping beneficial for health | Sakal

वजन कमी करत असाल तर काळजी घ्या

रात्री दूध घेतल्यास काही लोकांचे वजन वाढू शकते, विशेषतः जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

drinking milk before sleeping beneficial for health | Sakal

रात्री झोपताना कोणत्या कुशीवर झोपल्याने हृदयावर ताण कमी येतो?

Sleeping Position for Heart Health | sakal
येथे क्लिक करा