अभिनेत्री शरयू सोनावणेला २०२४ हे वर्ष कसं गेलं?

Anuradha Vipat

शरयू सोनावणे

‘पारू’ या मालिकेतील पारू म्हणजेचं शरयू सोनावणे

actress Sharyu Sonawane

मुलाखतीत

नुकत्याचं एका झालेल्या मुलाखतीत शरयू सोनावणेने तिला २०२४ हे वर्ष कसं गेलं याविषयी सांगितलं आहे

actress Sharyu Sonawane

संस्मरणीय

शरयू सोनावणे म्हणाली, “2024 चा झी मराठी अवॉर्ड्स सोहळा माझ्यासाठी संस्मरणीय होता.

actress Sharyu Sonawane

इच्छा

पुढे शरयू सोनावणे म्हणाली, माझ्या आईची खूप इच्छा होती की झी मराठीवर मी काम करावं आणि तिची अधिक इच्छा होती झी मराठी अवॉर्ड्सला यायची.

actress Sharyu Sonawane

लग्न

पुढे शरयू सोनावणे म्हणाली, “2024 मध्ये राहिलेली गोष्ट म्हणजे 2023 मध्ये माझं लग्न झालं, तर आमचं प्लॅनिंग होतं की भारताच्या बाहेर फिरायला जायचं पण तसं काही झालं नाही.

actress Sharyu Sonawane

भूमिका

पुढे शरयू सोनावणे म्हणाली, माझी मालिका ‘पारू’ सुरु झाली आणि त्यात मी व्यस्त झाले. मला असं ही वाटत की पारूची भूमिका मी अजून छान निभावू शकेन

actress Sharyu Sonawane

सक्रिय

शरयू सोनावणे सोशल मिडीयावर सक्रिय असते

actress Sharyu Sonawane

अर्जुन कपूरच्या 'सिंगल' असण्यावर मलायका अरोराची प्रतिक्रिया

येथे क्लिक करा