Anuradha Vipat
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालं असलं तरी दोघेही चर्चेत असतात.
मलायकासोबत इतकी वर्ष अफेयर होतं. तरीही त्याने मी सिंगल आहे, असं म्हटल आहे
यावर मलायका म्हणाली की, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकपणे बोलायला मला आवडत नाही. मी त्याबाबत कधीच काही बोलत नाही
पुढे मलायका म्हणाली की, अर्जुनने जे म्हटले आहे, ते त्याचे मत आहे. काय बोलावं आणि काय नाही हा त्याचा अधिकार आहे
प्रत्येकाने पुढे जाऊन त्याच्या जीवनातील नवीन गोष्टी स्वीकाराव्यात आणि त्यासाठी नवीन वर्ष ही एक चांगली वेळ आहे असंही तिने म्हटल आहे
मलायका नेहमीच चर्चेत असते.