६० वर्षांपूर्वी मुंबईत कशी साजरी व्हायची दहीहंडी? पहा कधीही न पाहिलेले फोटो

Mansi Khambe

दहीहंडी

श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला / दहीहंडी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

गोविंदा पथके

गोविंदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. यावेळी गाणी, नाच, उंच चढणार्‍या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न देखील केला जातो.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

बक्षिसे

यंदा ५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर देखील करण्यात आली होती.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

प्रथा

मात्र ६० वर्षांपूर्वी ही दहीहंडी कशी साजरी केली जात होती, ते तुम्हाला माहितेय का?

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

६० वर्षांपूर्वीची दहीहंडी

सध्या ट्विटरवर ६० वर्षांपूर्वीचा दहीहंडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओला '१९७० च्या दशकातील मुंबईतील दहीहंडी उत्सव' असे कॅप्शन देण्यात आले आहे.

इतिहास

'बांड्या मारुती सेवा मंडळा'ने मुंबईतील पहिली सहा-स्तरीय मानवी मनोरा उभारून इतिहास घडवला.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

पौराणिक कथा

हिंदू पौराणिक कथेनुसार, गोकुळात दही-लोणी साठवून ठेवले जात होते तेव्हा कृष्ण आपल्या मित्रांसह गावातील घरातील लोणी चोरत. मात्र कान्हाचे हात दही ठेवलेल्या माठापर्यंत न पोहचण्यासाठी लोणीचे भांडे उंचावर टांगत.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

मनोरे रचने

पण बाल गोपाळ आणि त्याचे मित्र मनोरे रचून मडक्यातील लोणी चोरुन खायचे. ही परंपरा कालांतराने आधुनिक काळातील दहीहंडी उत्सवात विकसित झाली.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

श्रीकृष्णाची कहाणी

तर दुसरी कथा म्हणजे श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारताना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

गोपालकाला

या कथेच्या आधारे पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

प्रक्रिया

दहीहंडी उंचावर टांगली जाते. गोविंदा पथक ही हंडी फोडण्यासाठी मनोरे रचतात. ज्यामध्ये एक मुलगा त्याच्या साथीदारांच्या खांद्यावर चढून हंडी फोडतो. या संपूर्ण प्रक्रियेला दहीहंडी म्हणतात.

Mumbai 60 Years Old Dahihandi Celebration

|

ESakal

५० वर्षांपूर्वी मुंबईतला जुहू बीच कसा दिसत होता? पाहा कधीही न पाहिलेले फोटो

Juhu Beach 50 years old Photos

|

ESakal

येथे क्लिक करा